‘आम्हा घरी धन‘
‘आम्हा घरी धन’ हा डॉ. उल्हास रत्नपारखी यांचा पहिला लेख संग्रह आहे. डॉ. उल्हास रत्नपारखी हे मुख्यतः मराठीचे प्राध्यापक मात्र मराठी साहित्य- नाटक या खेरीज अध्यात्म तत्त्वज्ञान इतिहास आणि राज्यव्यवस्था हे देखील त्यांच्या चिंतनाचे विषय राहिले आहेत. त्यांचे दोन हजारांहून जास्त लेख गेल्या पन्नास वर्षात (सन १९७३-२०२२) महाराष्ट्रातील विविधनियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत. त्यात अनेक विषयांची विविधता आढळते. त्यात आध्यात्मिक,सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, अशा विविध विषयांवरील लेख आहेत. त्यातील निवडक ७१ लेखांचासंग्रह ‘आम्हा घरी धन’ या ग्रंथाद्वारे रसिक श्रोत्यांसमोर प्रस्तुत करण्यात आला आहे. या लेखांमध्ये प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे, संत नामदेव, शंकराचार्य, गीत रामायण, स्वामी विवेकानंद, धर्मपाल, आचार्य अत्रे असे अनेकविध विषयांवर लेख आहेत. मध्ययुगीन तसेच २० च्या शतकातील महाराष्ट्राचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ उपयोगी ठरेल.
‘Amha Ghari Dhan’ (We have the treasure..)
‘Amha Ghari Dhan’ is Dr. Ulhas Ratnaparkhi’s first collection of articles. Dr. Ulhas Ratnaparkhi is mainly a professor of Marathi, but apart from Marathi literature and drama, spirituality, philosophy, history and political system have also been his subjects of thought. More than two thousand of his articles have been published in the last fifty years (years 1973-2022) in various newspapers and journals in Maharashtra. It covers a wide variety of subjects. It has articles on various topics like spiritual, social, historical, cultural. A collection of selected 71 articles has been presented to the interested audience through the book ‘Amha Ghai Dhan’. These articles mainly discuss various topics like Saint Dnyaneshwar and his siblings, Saint Namdev, Shankaracharya, Geet Ramayana, Swami Vivekananda, Dharmapala, Acharya Atre. This book will be useful for studying medievalas well as modern Maharashtra.
Reviews
There are no reviews yet.