एथ चैतन्य विसावले
‘एथ चैतन्य विसावले’ हा ग्रंथ म्हणजे तीन सिद्धपुरुषांच्याचरित्रगाथेचा धांडोळा आहे. हे तीन सिद्धपुरुषं म्हणजे – १) प.पू. श्रीरघुनाथ भटजी महाराज, २) प.पू. श्री. गोपालदास तथा श्री नरसिंगजीमहाराज ३) प.पू. श्री. गजानन महाराज गुप्ते. प्राचीन काळापासूननाशिक हे गोदाकाठावरील प्रख्यात तीर्थक्षेत्र आहे. अनेक सत्पुरुषांचीपाऊले या भूमीवर उमटली आहेत. वनवासात असतांना श्रीराम,सीतामाता व लक्ष्मण ह्यांचे काही महिने वास्तव्य गोदाकाठी पंचवटीतहोते. या पुण्यनगरीत अनेक सत्पुरुषांची पवित्र समाधिस्थाने आहेत.डॉ उल्हास रत्नपारखी यांच्या ४० वर्षापेक्षा अधिक काळ केलेल्या संशोधनातून या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. भारतीय परंपरेमध्ये समाधीला विशेष महत्त्व आहे आणि त्यापेक्षाही संजीवन म्हणजे जिवंतपणे घेतलेल्या समाधीला अधिक महत्त्व आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतल्याचेसर्वश्रुत आहे. मात्र त्यासारखी अनेक स्थाने आणि तेथे संजीवन समाधी घेतलेले अनेक सिद्ध पुरुष या महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. त्यांचे कार्य आणि त्याबद्दलची अधिक माहिती अभ्यासकांना करून देण्यासाठी डॉ. उल्हास रत्नपारखी यांचे हे पुस्तक महत्त्वाचे आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ. रत्नपारखीयांनी अज्ञात असलेल्या इतिहासाची मांडणी समाजासमोर आणलेली आहे.
Yeth Chaitanya Visavale(Here rested the Spirit)
The book ‘Eth Chaitanya Visavale’ is a compilation of biographies of three Siddhapurushas. These three Siddha Purusha are – 1) H.H. Shri Raghunath Bhatji Maharaj, 2) H.H. Shri. Gopaldas alias Shri Narsinghji Maharaj 3) H.H. Shri. Gajanan Maharaj Gupte. Nashik has been a famous pilgrimage site on the banks of sacred Godava ririver since ancient times. The footsteps of many righteous men have appeared on this land. While in exile, Shriram, Sitamata and Lakshmana lived in Panchavati (near river Godavari) for a few months. There are many sacred samadhis of such pious men in the holy city of Nasik. This book is an outcome of Dr Ulhas Ratnaparkhi’s research for more than 40 years. Samadhi has a special importance in Indian tradition and even more important is SanjeevanSamadhi which is taken while person is still alive. It is well known that Saint Dnyaneshwar Maharaj took Sanjeevan Samadhi at Alandi. However, there are many places like this exist in Maharashtra and many pious people have resorted to Sanjeevan Samadhi there. This volume introduces to such places and people who are credited with such phenomenal deeds. Through this book Dr. Ulhas Ratnaparkhi has unmasked the history unknown till now.
Educational, philosophy
Eth chaitanya visavle एथ चैतन्य विसावले
Original price was: ₹400.00.₹360.00Current price is: ₹360.00.
+ Free ShippingTitle- Eth chaitanya visavle एथ चैतन्य विसावले Author, Dr. Ulhas Ratnaparkhi Edition, First edition, Publisher, Tejomay Prakashan, Nashik (M.S) India. ISBN, 81-970386-9-4, 9788197038693 Date of Publication- 27/11/2023, Language- Marathi, 216 pages Subjects-Literature Prize, 400 Rs. Physical form, Size 5.3″X 8.3″, Softbound., Softcover (ImageWrap), paper colour- white. |
Reviews
There are no reviews yet.