Sale!
,

Madhmashya Palan

Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.

+ Free Shipping

मधमाश्या पालन : ‘एक अद्भुत निसर्ग सेवा ‘

मधमाश्यापालनाची  पुस्तिका

डॉ. चेतन सु. जावळे

 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मधमाश्यापालनाची शास्त्रीय माहिती मोजक्या व वस्तुनिष्ठ पद्धतीने करून देण्याचा या पुस्तकाद्वारे प्रयत्न केलेला आहे. अगदी कोणीही हौशी मधपाळ किव्हा शेतकरी हे पुस्तक वाचून सहजपणे मधमाश्यापालनास  सुरुवात करू शकतो. त्यास येणारी प्राथमिक अडचण म्हणेजे  शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली मधपेटी व सुरवातीस लागणाऱ्या मधमाश्या महाराष्ट्र, नाशिक,जळगाव  या भागात  कोठे  मिळतील, त्या संबधित  अडचणीचे स्थानिक पातळीवर मार्गदर्शन कसे मिळेल या बाबत संपूर्ण माहिती या पुस्तकातून वाचकास मिळू शकते.

Availability: 1 in stock

Title- “Madhmashya Palan: ek adbhut nisarg seva”

Handbook of Beekeeping

मधमाश्या पालन : ‘एक अद्भुत निसर्ग सेवा ‘

मधमाश्यापालनाची  पुस्तिका

Author, Dr. Jawale Chetan S.

Edition, First edition, Publisher, DAMA International Publications, Solapur, M.S.India.

ISBN, 9788192558653

Date of Publication- 05/11/2014, Language- Marathi,  51 pages

Subjects-Agriculture

Prize, 250 Rs.

Physical form, Size 5.3″X 8.3″, Softbound., Softcover (ImageWrap), paper colour- white.

 

Dimensions 8 × 11.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Madhmashya Palan”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart